Post office bharti Result 5th list : पोस्ट ऑफिस भरती 2023 ची पाचवी यादी जाहीर/अश्या प्रकारे पहा /big update/ click now

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Post office bharti Result 5th list

Post office bharti Result 5th list-: नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय डाक विभागामार्फत घेण्यात आलेल्या ग्रामीण डाक सेवक भरतीची पाचवी निवड यादी आज जाहीर झाली.

भारतीय डाक विभागामार्फत एकूण 30000 पदांची मेगाभारती काढण्यात आली होती. त्यासाठी अनेक उमेदवारांनी अर्ज केले होते. या भरतीसाठी पात्रता ही दहावी पास ही होती.

या पदासाठी मासिक वेतन हे 12000 ते 29000 हजार इतके देण्यात येणार आहे.

सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक चांगली संधि होती.

या भरतीची निवड यादी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा.

Post office bharti Result 5th list

इथे पहा निवड यादीइथे क्लिक करा 
अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा 
watsapp ग्रुप जॉइन कराइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉइन कराइथे क्लिक करा

 

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. 

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!