रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 733 जागांसाठी भरती, लगेच करा अर्ज | Railway Bharti

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

नमस्कार मित्रांनो, Railway Bharti दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत “अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)” पदांच्या एकूण 733 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे.

भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही, 12 एप्रिल 2024 आहे.

Railway Bharti 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

🙋 Total जागा – 733

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –  

(i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण

(ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – बिलासपूर विभाग

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 12 एप्रिल 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

💵 अर्ज शुल्क (Fees) – फी नाही

📝 अर्ज पद्धती – Apply Online

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 12 एप्रिल 2024 (11:59 PM)

🌐 अधिकृत वेबसाईटक्लिक करा
📝 ऑनलाईन अर्जफॉर्म भरा
🗒️ जाहिरात PDFDownload करा

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!