Rajya Mahiti Aayog Bharti 2024 : राज्य माहिती आयोगमार्फत लिपिक पदाची भरती सुरू असा करा अर्ज.

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Rajya Mahiti aayog Bharti 2024: राज्य माहिती आयोगमार्फत लिपिक पदाची भरती सुरू असा करा अर्ज.

Rajya Mahiti aayog Bharti 2024 : rajy mahiti आयोगामार्फत लिपिक टंकलेखक पदाची भरती करण्यात येत आहे. पदानुसार पात्र उमेदवरांकडून अर्ज मागवले जात आहेत. अर्ज कसा करायचा ? किती जागा आहेत ? पात्रता काय याची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे. उमेदवारांनी माहिती नीट वाचावी आणि अर्ज करावा.

Rajya Mahiti Aayog Bharti 2024 Post Details

आयोगाचे नाव :- राज्य माहिती आयोग.

पदाचे नाव :- लिपिक व टंकलेखक.

पात्रता :- पदाच्या आवश्यकतेनुसार पात्रता आहे. ( यासाठी मूळ जाहिरात पाहावी)

अर्ज पद्धती :- ऑनलाईन

अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक:- १ जानेवारी २०२४.

नोकरीचे ठिकाण :- मुंबई.

Rajya Mahiti aayog Bharti 2024.

लिपिक या पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सर्व उमेदवारांनी खालील लिंक मद्ये दिलेली जाहिरात पूर्ण वाचावी. अर्ज करण्याची लिंक सुद्धा खाली देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 1 जानेवारी 2024 असून यानंतर येणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची लिंक :-

अधिकृत संकेतस्थळ

https://sic.maharashtra.gov.in/

PDF/Official PDF जाहिरात:-

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!