RITES recruitment 2023 : रेल्वे विभागात विविध पदांच्या 257 जागांसाठी भरती: लवकर अर्ज करा

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

RITES RECRUITMENT 2023 Job Details

RITES RECRUITMENT 2023 -:  नमस्कार मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर हे तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी रेल्वे विभागाने भरती जाहीर केले आहे यामध्ये खालील पदांच्या भरत्या केल्या जाणार आहेत. 

RITES RECRUITMENT 2023 Posts

  • पदवीधर अप्रेंटिस
  • डिप्लोमा अप्रेंटिस
  • ट्रेड अप्रेंटिस

या पदांच्या एकूण 257 जागा भरून काढण्यात येणार आहेत त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात चालू आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावर जाऊन जमा करणे अनिवार्य आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज अधिकृत संकेतस्थळावर जाऊन जमा करावा.

आज आपण या भरतीसाठी अर्ज करताना कोणती पात्रता आवश्यक आहे तसेच कोणकोणती कागदपत्रे यासाठी लागणार आहेत व त्याचबरोबर कशा पद्धतीने अर्ज करायचा हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत.

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता मूळ पदाच्या आवश्यकतेनुसार ठेवण्यात आले आहे त्यामुळे उमेदवाराने कृपया अधिकृत जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा.

या भरतीसाठी वयोमर्यादा म्हणजे उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन पद्धतीने ठेवण्यात आले आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत नाही.

या भरतीसाठी तुम्ही विनामूल्य अर्ज करू शकता कारण यासाठी कोणतीही फी ठेवण्यात आलेली नाही त्यामुळे याचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर 2023 राहील याची इच्छुक व पात्र उमेदवारांनी दखल घेऊनच आपला अर्ज भरायचा आहे २० डिसेंबर नंतर येणाऱ्या अर्ज स्वीकारले जाणार नाही व त्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने खालील दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच अर्ज करावा

अर्ज कशा पद्धतीने करायचा व काय पात्रता आहे हे खाली दिलेल्या PDF  मध्ये सविस्तर मध्ये सांगितले आहे.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

RITES RECRUITMENT 2023 Important Links Details

अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातइथे क्लिक करा
इथे करा ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन कराइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन कराइथे क्लिक करा

 

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद !

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!