RLDA Bharti 2024 : रेल्वे जमीन विकास प्राधिकरण मध्ये उमेदवारांना नोकरीची संधी ; निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

RLDA Bharti 2024 : रेल्वे जमीन विकास प्राधिकरण मध्ये उमेदवारांना नोकरीची संधी ; निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे

आर एल डी(RLDA) Bharti 2024 – रेल्वे जमीन विकास प्राधिकरण अंतर्गत मॅनेजर व असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल) Manager and Assistant Manager (Civil) जागां च्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 02 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन (ईमेल) / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे. या जागांसाठी जरुरी असणार शैक्षणिक पात्रता,(Age limit) वयोमर्यादा, (salary detail) वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. तरी ती माहिती पात्र गरजु आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.(advertisement) मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे. तरी ती लक्ष पुर्वक वाचा.

https://formwalaa.com/ RLDA-Bharti-2024
(आर एल डि ए) RLDA Vacancy 2024👇👇👇

● पदांचे नाव : मॅनेजर / असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल) Manager / Assistant Manager (Civil)

● पदाचे नाव : मॅनेजर / असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल) Manager / Assistant Manager (Civil)

● रीक्त जागा : 02

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ईमेल) / ऑफलाईन

● ईमेल पत्ता : vacnotice0224@gmail.com

● अर्ज फी : फी नाही

● निवड प्रक्रिया : मुलाखती

● मुलाखतीचा पत्ता : Dy. General Manager (HR) , Rail Land Development Authority, Unit No-702-B, 7th Floor, Konnectus Tower-II, DMRC Building, Ajmeri Gate, Delhi-110002

● नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र ) , जयपूर , अहमदाबाद , दिल्ली

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 फेब्रुवारी 2024

● अधिकृत वेबसाईट : rlda.indianrailways.gov.in

RLDA भर्ती 2024 साठी अर्ज कसा करावा याची माहिती खालील प्रमाणे आहे .

• निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे ,अर्ज ऑफलाइन करायचा आहे.

• अर्जासोबत सर्व आवश्यक प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे जोडावीत.

• कोणत्याही इच्छुकाने अपूर्ण किंवा खोटी माहिती दिल्यास त्या उमेदवाराची अपात्रता मानली जाईल.

• अर्ज करण्यापूर्वी कृपया सर्व अधिकृत कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

• अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्यानुसार अर्ज करण्याची अंतिम तारीख ०५ फेब्रुवारी २०२४ आहे

• खाली दिलेली पीडीएफ दस्तऐवज लिंक अधिकृत आहे, कृपया अर्ज करण्यापूर्वी पहा.

• अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या, लिंक खाली दिल्या आहेत.

रेल्वे जमीन विकास प्राधिकरण अर्ज 2024 साठी वेतन तपशील (salary detail) 👇

● पदाचे नाव आणि वेतनश्रेणी

] मॅनेजर / असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल) Manager / Assistant Manager (Civil)मॅनेजर –
Level – 11( 7th CPC)

२] असिस्टंट मॅनेजर –
Level – 09 (7th CPC)

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी आणि भरतीबद्दल तपशीलांसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत PDF वाचन करा अनधिकृत वेबसाईट rlda.indianrailways.gov.in ही अधिकृत वेबसाइट देखील तपासा व अधिक नियमित नोकरीच्या अपडेटसाठी कृपया खाली दिलेल्या WhatsApp लोगोवर क्लिक करून आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये जाॅइन व्हा.आणि नियमित जॉब अपडेटसाठी आमच्या formwala.com वेबसाइटला भेट द्या

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!