S T महामंडळ भरती निघाली दहावी पास भरती

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

S T महामंडळ मध्ये निघाली दहावी पास भरती| ऑनलाइन फॉर्म भरा

डिझेल मेकॅनिक,
ऑटो इलेक्ट्रिशन,मोटर वाहन बॉडी बिल्डर
शीट मेटल वर्कर,वेल्डर ,टर्नर अशा विविध पदांची भरती निघाली आहे अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा

  • एकूण जागा – 140+

  • शिक्षण- 8वी ,10वी पास आणि ITI

  • शेवटची तारीख – 14 जानेवारी 

अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन असून इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला फॉर्म भरून घ्यावा

अर्जाची पूर्ण जाहिरात- Click here

ऑनलाइन अर्ज लिंक- Click here

व्हाट्सअप ग्रुप – Click here

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!