Sangli DCC Bank Bharti 2024 | सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती 2024 | Formwalaa.com

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Sangli DCC Bank Bharti 2024:- सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड [Sangli District Central Cooperative Bank Limited] सांगली येथे सरव्यवस्थापक पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Sangli DCC Bank Bharti 2024 Details:

⏹️एकूण: 03 जागा

⏹️पदांचे नाव:- सरव्यवस्थापक (General Manager)

⏹️शैक्षणिक पात्रता :-

01) पदवी / पदव्युत्तर असावा.

02) जी.डी.सी. अँड ए./जे.ए.आय.आय.बी./सी.ए.आय.आय.बी असल्यास प्राधान्य देणेत येईल.

3) 03 वर्षे अनुभव असावा.

 Eligibility Criteria For Sangli DCC Bank Recruitment 2024

⏹️वयाची अट : कमाल 60 वर्षे.

⏹️शुल्क : शुल्क नाही

⏹️वेतनमान (Pay Scale) : Click Here

⏹️नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)

⏹️मुलाखतीचा प्रकार :- Offline

⏹️नौकरीचे ठिकाण :- सांगली (महाराष्ट्र)

⏹️अर्ज कोण करू शकतो:- पुरुष /महिला

⏹️अर्ज पाठविण्याचा पत्ता /मुलाखतीचे ठिकाण:- मा. अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सांगली, मुख्य कार्यालय, पद्मभूषण वसंतदादा पाटील मार्ग, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, सांगली – 416416.

Sangli DCC Bank Bharti 2024  Important Dates: –

⏹️अर्ज सुरु होण्याची तारीख :-  01/01/2024

⏹️अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 जानेवारी 2024

Sangli DCC Bank Bharti 2024 Important Links: -👇👇👇

Official – जाहिरात👉 :-  येथे क्लिक करा

Official Site : www.sanglidccbank.com

How to Apply For Sangli DCC Bank Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 जानेवारी 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.sanglidccbank.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

🌐हि माहिती तुमच्या जवळच्या मित्र/मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका😊.

 

 

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!