Sarkari medical College Bharti|GMC Nagpur Bharti 2023 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज , तब्बल 680 जागांसाठी होणार भरती..!!

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Sarkari medical College Bharti|GMC Nagpur Bharti 2023 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज , तब्बल 680 जागांसाठी होणार भरती..!!

Sarkari medical College Bharti

सरकारी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (GMC) GMC Nagpur भरती 2024 680 Group-D पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे याचे अर्ज 30 डिसेंबर पासुन सूरू होतील अर्जचा तपशील खाली दिलेला आहे

  • शैक्षणिक पात्रता : 10वी पास
  • एकुण जागा : 680 जागा
  • पदाचे नाव: गट-ड (वर्ग-4)
  • वयाची अट – 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 5 वर्षे सूट आहे)
  • ठिकाण – नागपूर जिल्हा
  • फी – ओपन 1000 रुपये
  • SC-ST( 900)
  • शेवटची तारीख- 20 जानेवारी 2024  मुदतवाढ 30 जानेवारी 2024

Official वेबसाईट – Click Here  AIIA Recruitment 2024 |अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्था भरती

अर्जाची PDF –  Click Here</a

 

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!