शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत १०वी पास उमेदवारांना संधी| डायरेक्ट मुलाखत द्वारे सिलेक्शन| CH Shivaji University Recruitment 2024

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Shivaji University Recruitment 2024शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत १०वी पास उमेदवारांना संधी| डायरेक्ट मुलाखत द्वारे सिलेक्शन|

Shivaji University Recruitment 2024

Shivaji University Recruitment 2024 एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28,29 फेब्रुवारी आणि 01 मार्च  2024 आहे.

  • पदसंख्या – 23 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • वयोमर्यादा – 18 – 65 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता –  मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
  • मुलाखतीची तारीख – 28,29 फेब्रुवारी आणि 01 मार्च  2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.unishivaji.ac.in/

Shivaji University Kolhapur Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
कौशल्य विकास अधिकारी01
अस्थायी कनिष्ठ अभियंता (विद्युत)01
फायर सेफ्टी ऑफीसर01
रोजंदारी सुरक्षा रक्षक01
रोजंदारी तारतंत्री01
रोजंदारी पंप ऑपरेटर01
रोजंदारी दुरध्वनी चालक सहायक02
रोजंदारी ग्रंथालय सहायक01
रोजंदारी हॉर्टिकल्चर सुपरवायझर01
रोजंदारी कनिष्ठ लेखनिक01
रोजंदारी महिला नाईट वॉर्डन01
रोजंदारी पुरूष नाईट वॉर्डन01
रोजंदारी वाहनचालक01
रोजंदारी ट्रॅक्टर चालक01
अस्थायी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)01
रोजंदारी प्रयोगशाळा सहायक01
रोजंदारी कुली01
रोजंदारी शिपाई01
रोजंदारी सुतार01
रोजंदारी नळ कारागीर01
रोजंदारी गवंडी01
रोजंदारी अस्थायी आया / शिपाई (पाळणाघरसाठी)01

Shivaji University Recruitment 2024

विद्यापीठ भरती 2024 ची महत्त्वाची लिंक

⚠️ अधिकृत वेबसाइट
⚠️PDF जाहिरात 
⚠️PDF जाहिरात – पात्रता

 

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!