सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत 7 वी ते पदवीधर उमेदवारांना संधी|Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत 7 वी ते पदवीधर उमेदवारांना संधी|Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती होत आहे. अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख 05 फेब्रुवारी 2024 ही आहे. अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही साठी आणि भरतीबद्दल अधिक तपशीलांसाठी कृपया खाली दिलेल्या अधिक्तर PDF वाचा व समजुन घ्याव. तसेच surbanksassociations.com ही अधिकृत वेबसाइट तपासा. अधिक नवीन नियमित नोकरीच्या अपडेटसाठी कृपया खाली दिलेल्या WhatsApp लोगोवर यावर क्लिक करून आमच्या WhatsApp group join ग्रुपमध्ये सामील व्हा. नियमित जॉब अपडेट मिळवण्यासाठी आमच्या अधिक्रत वेबसाइटला भेट द्या

Formwalaa.com मान्यताप्राप्त मंडळ किंवा संस्था किंवा विद्यापीठातून दिलेली आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेले उमेदवार या रिक्त पदासाठी पात्र आहेत. अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज पुर्न तपासुन सर्व तपशील तपासणे आणि पडताळणे आवश्यक आहेत. कृपया खालीलप्रमाणे दिलेली अधिकृत PDF ही काळीजीपुर्वक वाचा आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेटसाठी आमच्या Formwalaa.com या अधिक्रत वेबसाइटला भेट देत रहा आणि खाजगी नोकर्याची व सरकारी नोकरी माहिती जाणून घ्यावी.

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024

■पदाची संपुर्ण माहिती खालील प्रमाणे आहे 👇👇|Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024

▪अर्ज करण्याची पद्धत (Form type) : ऑनलाइन(Online)

▪वयाची अट (Age limit) : 21 ते 45 वर्षे

▪अर्ज फी (form fee) : रु. 1180/-

▪नोकरी ठिकाण (job location) : सोलापूर(solapur)

▪अर्ज करण्याची अंतिम तारीख (last date) : 05 फेब्रुवारी 2024

▪अधिक्तर वेबसाइट (official website link): surbanksassociations.com

■ पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे 👇👇👇|Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लिपिकमान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
शिपाईमान्यताप्राप्त बोर्डातून किमान 10 वी उत्तीर्ण
वाहन चालककिमान 8 वी पास
सुरक्षा रक्षककिमान 7 वी पास

 

अर्ज करण्यासाठी खालील मुद्द्यांचे पालन करा.

surbanksassociations.com या दिलेल्या लिंकवरून अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

●अर्जासोबत सर्व महत्वाची आवश्यक प्रमाणपत्रे व कागदपत्रे जोडणे.

●कोणत्याही इच्छुकाने उमेदवारांनी अपूर्ण किंवा खोटी माहिती दिल्यास त्या उमेदवारांची अपात्रता मानली जाईल.

●अर्ज करण्यापूर्वी कृपया सर्व अधिकृत कागदपत्रे काळजीपूर्वक वाचाव समजुन घ्यावे.

●अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्यानुसार अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख ही ०५ फेब्रुवारी २०२४ आहे.

●खाली दिलेली पीडीएफ दस्तऐवज लिंक अधिकृत आहे, कृपया अर्ज करण्यापूर्वी पहा.

●अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या, लिंक खाली दिल्या आहेत त्यावर जावा.

जाहिरात PDF पहा 👉 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा

अशाच सरकारी आणि खाजगी नोकर्याची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या अधिक्रत वेबसाईट वर जाऊन formwalaa.com ला भेट द्या व सर्व महत्वाच्या सरकारी आणि खाजगी नोकर्याची माहिती गरजु आणि गरीब विद्यार्थ्यांना व पात्र उमेदवारांना पोहोचवा व watsapp group join करा.

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!