(SSC Selection Posts Bharti) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 जागांसाठी भरती|10 वी आणि 12 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

(SSC Selection Posts Bharti) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 जागांसाठी भरती

SSC Selection Posts Bharti: नमस्कार मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती निघाली आहे. तब्बल 2049 एवढ्या रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, मोठी विशेष बाब म्हणजे 10 वी आणि 12 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे.

Total: 2049 जागा

SSC Selection Posts Bharti पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव 
1लॅब अटेंडेंट (Lab Attendant)
2लेडी मेडिकल अटेंडेंट (Lady Medical Attendant)
3मेडिकल अटेंडेंट (Medical Attendant)
4नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)
5फार्मासिस्ट (Pharmacist)
6फील्ड मन (Fieldman)
7डेप्युटी रेंजर (Deputy Ranger)
8ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Junior Technical Assistant)
9अकाउंटेंट (Accountant)
10असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर (Assistant Plant Protection Officer)
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
  • वयाची अट: 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 25/27/30/35/37/42 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
  • परीक्षा (CBT): 06 ते 08 मे 2024
  • 📆 फॉर्मची Last Date – 18 मार्च, 2024
🌐 अधिकृत संकेतस्थळभेट द्या
🖥️ जाहिरात PDFDownload करा
📝 ऑनलाईन अर्जयेथून करा

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!