सर्वोच्च न्यायालयात नोकरी करण्याची संधी ! पदवीधर उमेदवारांनी या संधीचा घ्या लाभ। Supreme Court Of India Bharti 2024

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

सर्वोच्च न्यायालयात नोकरी करण्याची संधी ! पदवीधर उमेदवारांनी या संधीचा घ्या लाभ|Supreme Court Of India Bharti 2024

सर्वोच्च न्यायालय भर्ती 2024: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने “कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी जागे साठी होणार भरती यासाठी जाहीरात आमंत्रित केले आहेत. एकूण 90 पदांसाठी भरती उपलब्ध केलेली आहे. पात्र उमेदवार शेवटच्या अंतिम तारखेपूर्वी दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची अंतिम तारीख ही 15 फेब्रुवारी 2024 आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयीन भरती 2024 बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी , आमच्या अधिक्रत Formwalaa.com वेबसाईट वर जाऊन माहिती घ्यावी.

■पदाची संपुर्ण माहिती खालील प्रमाणे 👇👇👇Supreme Court Of India Bharti 2024

पदाचे नाव (post name) – कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी

▪पदसंख्या(Number of vacancy) – 90 पदे

▪शैक्षणिक पात्रता (education qualification) – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

▪अर्ज शुल्क (form fee) – Rs.500/-

▪वयोमर्यादा(Age limit) – 20 वर्षे ते 32 वर्षे

▪अर्ज पद्धती (Form type) – ऑनलाईन(Online)

▪अर्ज करण्याची अंतिम शेवटची तारीख(Date) – 15 फेब्रुवारी 2024

▪अधिकृत वेबसाईट (official website) – https://www.sci.gov.in/

शैक्षणिक पात्रता Supreme Court Of India Bharti 2024

उमेदवार हा कायदा पदवीधर (कायदा लिपिक म्हणून नियुक्ती स्वीकारण्यापूर्वी) कायद्याची पदवी (कायद्यातील एकात्मिक पदवी अभ्यासक्रमासह) कोणत्याही शाळा/कॉलेज/विद्यापीठ/संस्थेतून भारतातील कायद्याद्वारे स्थापित आणि बारद्वारे मान्यताप्राप्त संस्था असणे आवश्यक आहे. वकील म्हणून नावनोंदणीसाठी भारतीय परिषद

●अर्ज करण्यासाठी खालील मुद्द्यांचे पालन करा 👇👇👇

▪अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरायचे आहे

▪उमेदवार खालील दिलेल्या अधिक्रत लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.

▪अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे व समजुन घ्यावे.

▪अर्ज सादर केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

▪अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

▪अधिक माहिती मिळवण्यासाठी करिता दिलेली PDF जाहिरात लक्षपूर्वक वाचावी

सरकारी आणि खाजगी नोकर्याची माहिती घेण्यासाठी तुम्ही WhatsApp group जाॅइन करा व आमच्या अधिक्रत वेबसाईट Formwalaa.com ला भेट द्या.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Formwalaa.com ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.Supreme Court Of India Bharti 2024

📑 PDF जाहिरातclick here
👉 ऑनलाईन अर्ज कराClick here
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.sci.gov.in/

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!