(Thane Mahanagarpalika) ठाणे महानगरपालिकेत 289 जागांसाठी भरती| थेट मुलाखती द्वारे निवड|Thane Municipal Corporation Recruitment 2024

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

(Thane Mahanagarpalika) ठाणे महानगरपालिकेत 289 जागांसाठी भरती|Thane Municipal Corporation Recruitment 2024

Thane Municipal Corporation Recruitment 2024

ठाणे महानगरपालिका भारती 2024. ठाणे महानगरपालिका ही भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ठाणे शहराची प्रशासकीय संस्था आहे. ठाणे महानगरपालिका भरती 2024, ठाणे महानगरपालिका भरती 2024 (TMC ठाणे भर्ती 2024) स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, इलेक्ट्रीशियन, नर्स, मिडवाइफ आणि इतर पदांसाठी 289.

पदाचे नाव: स्त्रीरोग विशेषज्ञ, बालरोग तज्ञ, इलेक्ट्रिशियन, परिरिका, प्रसावि आणि इतर पदे

शैक्षणिक पात्रता: MBBS/MD/DNB/DCH/ B.Sc (नर्सिंग)/ ANM/GNM/MA/MSW/B.Pharm/ HSC/ B.Lib/B.Sc/पदवीधर

सूचना: सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिराती पहा

वयाची अट: 18 ते 38 वर्षे

आपले ठिकाण: ठिकाण

फी: फी नाही.

मुलाखतीचे ठिकाण: कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

थेट मुलाखत: 26, 27, 28, 29 फेब्रुवारी & 01 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट:  पाहा 

जाहिरात (सूचना) :  पाहा

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!