UCO Bank Bharti 2023 | 142 जागानसाठी यूको बँक मध्ये युवकांना मोठी संधी | UCO Bank Recruitment 2023

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

UCO Bank Bharti 2023.

UCO Bank Bharti 2023: – 142 जागानसाठी यूको बँक मध्ये भरती प्रक्रिया सुरु आहे आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे. तरी पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.

ऐकूण पदाची भरती:–

 • 142 जागा
 • पदाचे नाव:- स्पेशालिस्ट ऑफिसर,मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट.

भरती विभाग:-

 • Bank Department (Government)

UCO Bank Bharti 2023 Education Qualification

शैक्षणिक पात्रता:-

 • शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • स्पेशालिस्ट ऑफिसर- मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. E. / B. Tech. / B. Sc. / M. Tech / M. E. / MBA / PGDM / PGDBM / MCA / LLB / CA  एक ते आठ वर्षे अनुभव.
 • मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट- मान्यताप्राप्त विद्यापीठातून CA / CFA / MBA (Finance) / PGDM + दोन वर्षे अनुभव

वयोमर्यादा:-

 • स्पेशालिस्ट ऑफिसर वयोमर्यादा-    25  ते 35 वर्षे
 • मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट वयोमर्यादा-   21 ते 30 वर्षे

अर्ज शुल्क/फीस:-

 • जनरल/OBC /EWS  : 800/- रुपये
 • SC / ST / PWD  : (फी नाही)

UCO Bank Bharti 2023 Important Links: –👇👇

Official – जाहिरातयेथे क्लिक करा
Bank Official Websiteयेथे क्लिक करा
Official Websiteयेथे क्लिक करा
Telegram Group Linkयेथे क्लिक करा
WhatsApp Groupयेथे क्लिक करा

निवड प्रक्रिया:-

 • संगणक आधारित चाचणी.

नौकरीचे ठिकाण :- 

 • संपूर्ण भारत

अर्ज कोण करू शकतो:-

 • पुरुष /महिला

मुलाखतीचा प्रकार :-

 • Offline

मुलाखतीचे ठिकाण:-

 • महाव्यवस्थापक, यूसीओ बँक, मुख्य कार्यालय, चौथा मजला, एचआरएम विभाग, 10, बीटीएम सारणी, कोलकाता, पश्चिम बंगाल – 700 001

UCO Bank Bharti 2023 Important Dates: –

अर्ज सुरु होण्याची तारीख :-

 • 05 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

 • 27 डिसेंबर 2023

नागरीक्तत्व:-

 • भारतीय

How To Apply For UCO Bank Notification 2023

 • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावा.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

👉अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा  👈

👉Join with Us for Latest Job Updates👈

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!