Vanvibhag bharti 2023 : वनविभाग भरती 2023 / असा करा अर्ज / big update / click now

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Vanvibhag bharti 2023 Description

Vanvibhag bharti 2023:- नमस्कार मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल आणि तुम्हाला वन विभाग सारख्या खात्यात काम करायचे असल्यास तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया जिल्हा यांच्या मार्फत ही भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी कश्या पद्धतीने अर्ज करायचा तसेच अर्ज करताना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे तसेच काय पात्रता आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत.

Vanvibhag bharti 2023 Post Details

पदाचे नाव पद संख्या 
पशुवैद्यकीय अधिकारी 01 जागा
वन्यजीव शास्त्रज्ञ 01 जागा

अर्जाची पद्धत -: 

या पदांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Vanvibhag bharti 2023 Educational Quational Qualification

पदाचे नाव पदाची पात्रता 
पशुवैद्यकीय अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यकीय व सवर्धन पदवी किमान 60 टक्क्यांनी पास असणे आवश्यक आहे.
वन्यजीव शास्त्रज्ञमान्यता प्राप्त विद्यापीठातून प्राणिशास्त्र ही पदवी किमान 60 टक्क्यांनी पास असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी फी -: 

या पदासाठी अर्ज करण्यासाठी 500 रुपये फी ठेवण्यात आली आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता -: 

नवेगाव नागजिरा व्याग्रप्रकल्प, कुलवा रोड गोंदिया 441614

अर्ज कसा करायचा -:  

अर्ज करण्यासाठी तुमचा बायोडाटा (Resume) वरील पत्त्यावर पाठवायचा आहे.

अर्ज करणार्‍या उमेदवारला मराठी व इंग्रजी भाषेत प्रभुत्व असणे आवश्यक आहे. नोकरीचे ठिकाण हे गोंदिया राहील

Vanvibhag bharti 2023 Important Links

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा 
अर्जाचा नमूनायेथे क्लिक करा 
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा 
WhatsApp ग्रुप जॉइन करायेथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉइन करायेथे क्लिक करा

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद ! 

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!