Work from home Jobs : १२ वी पास उमेदवारासाठी शासना मार्फत मराठी भाषेत वर्क फ्रॉम होम जॉब ची संधी |

By formwalaa.com

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Work from home Jobs Details

Work from home Jobs :- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स संस्थेमार्फत रिक्त पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. पदांच्या पात्रतेनुसार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये ” Speech Recoding, Collection and Transcription, आणि Content Writer” पदांसाठी अर्ज मागवले आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली नसून होईल तेवढ्या लवकर अर्ज करण्यात यावा अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.
पात्र उमेदवारांनी देलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि भरतीची सर्व माहिती, आवश्यक कागदपत्रे, पदे पात्रता या सर्व गोष्टी व्यवस्थित वाचून अर्ज करावा.

Work from home Jobs Post Details

पदाचे नाव :-

  • Content Writer,
  • Speech Recoding Collection and Transcription,

अनुभव :- फ्रेशर आणि अनुभवी उमेदवार पात्र.

वय :- 18+ पेक्षा जास्त.

पद संख्या :- येथे पहा

अर्ज पद्धत :- ऑनलाईन पद्धतीने अर्ज.
अर्ज फी :- फी नाही.
निवड कशी होणार :- लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी.

Work from home Jobs पदाचे नाव आणि पदाची पात्रता.

⏹️Speech Recoding Collection And Transcription.
  • 12 Pass
  • पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर.
आवश्यक कौशल्ये:-
१) संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक आणि टंकलेखन कौशल्य ( टायपिंग)
२) स्थानिक भाषेची समज असणे आवश्यक.
३) कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप आवश्यक.
४) स्मार्ट फोन असणे गरजेचे आहे.
५) google docs, sheets, google transliteration चे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे.
६) चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी असावी.
पगार :- 
  • 500 ते 1000 रुपये प्रति दिवस ( पादानुसार)

Work from home Jobs अर्ज कसा करावा :-

  1. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज  करावयाचा आहे.
  2. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता.
  3. अर्जाची विचारलेली सर्व माहिती उमेदवारांनी भरावी.
  4. अधिक माहिती साठी जाहिरात वाचा.
  5. जाहिरात पूर्ण वाचून उमेदवारांनी अर्ज करावा.

Work from home Jobs Important Links

1.Speech Recording collection and Transcription:- 

2.Content writer :-

3.Goverment Official Website

🌐हि माहिती तुमच्या जवळच्या मित्र/मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका😊.

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!