इंडियन आर्मी मध्ये – नर्सिंग असिस्टंट पदाची भरती| अग्निवीर नाही परमनंट भरती|zro pune agniveer bharti

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

माहिती – इंडियन आर्मी मध्ये ‘नर्सिंग असिस्टंट(zro pune agniveer bharti)’या पदाची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे.

सहभागी राज्य – महाराष्ट्र, गोवा, दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली, गुजरात

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मार्च 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – 250/- रुपये

पदाचे नाव –

पद क्र. 1 – सोल्जर टेक्निकल ( नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी )

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.1 – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण ( PCB & English विषयासह )

शारीरिक पात्रता –

पद क्र.पदाचे नावउंची (सेमी)वजन (KG)छाती (सेमी)
1सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)1675077/82

वयोमर्यादा –पद क्र.1 – अर्जदाराचा जन्म 01 ऑक्टोबर 2001 ते 01 एप्रिल 2007 दरम्यान असावा

परीक्षा केव्हा होणार –

Phase I –
  • परीक्षा (Online) – 22 एप्रिल 2024 पासून
  • Phase II – भरती मेळावा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी  – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी –  Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!