अग्निवीर भरती रॅली 2024 सोल्जर टेक्निकल| नर्सिंग असिस्टंट|ZRO Pune Agniveer Bharti

By formwalaa.com

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

ZRO पुणे अग्निवीर भरती 2024(ZRO Pune Agniveer Bharti). भारतीय लष्कर, संरक्षण मंत्रालय, भारत सरकार. अग्निपथ योजना, झोनल रिक्रूटिंग ऑफिस, इंडियन आर्मी ZRO पुणे अग्निवीर भरती रॅली 2024 सोल्जर टेक्निकल (NA/NA VAT) आणि शिपाई फार्मा पोस्टसाठी.

सहभागी राज्य: महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली राज्य

पदाचे नाव आणि नाव: (ZRO Pune Agniveer Bharti)

पद क्र.पदाचे नाव
सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / असिस्टंट व्हेटर्नरी)
2सिपॉय फार्मा

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र. 1: 50% गुण 12वी उत्तीर्ण (PCB आणि इंग्रजी)
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 55% गुण D.Phar किंवा 50% गुण बी.फार्म.

(ZRO Pune Agniveer Bharti)शारीरिक पात्रता:

पद क्र.पदाचे नावउंच (सेमी)वजन (किलोग्रॅम)छाती (सेमी)
सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / असिस्टंट व्हेटर्नरी)१६७50७७/८२
2सिपॉय फार्मा१६७७७/८२

वयाची अट:

  1. पद क्र. 1: जन्म 01 एप्रिल 2001 ते 01 एप्रिल 2007 दरम्यान.
  2. पद क्र.2: जन्म ०१ एप्रिल २००५ दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

शुल्क: ₹२५०/-

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २२ मार्च २०२४

मॉक टेस्ट: येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (सूचना) आणि ऑनलाइन अर्ज:

पद क्र.पदाचे नावजाहिरातीअर्ज
सोल्जर टेक्निकल (NA/NA VAT)पाहाऑनलाईन अर्ज करा
2सिपॉय फार्मापाहा

Leave a comment

error: मित्रा, कॉपी कुठ करतोय !! शेअर कर ना !!